Thursday, December 16, 2010

खरी खरी सुखे राजा मिळती फुकट..!!

स्वताला विकून काय घेशील विकत
खरी खरी सुखे राजा मिळती फुकट ,
हफाफून बाजारात मागशील किती
स्वतातच नवे काही शोधायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे.....!!!

1 comment:

Chetan Gawale said...

खुप छान...!!!

संदीपला पण सलाम...!!!